काळोखात किर्कीरणाऱ्या कीड्यांनो,
तुम्ही कधीपासून स्वतःला,
अंधारातल्या शिकारी घुबडाचा
बाप समजून घेतलात?
गरुडाची सावली ढगांवर पडते,
जमिनीवर नाही
हे विसरलात तुम्ही कीड्यांनो..
वणवा रात्रीचा सुंदर दिसतो म्हणून
जवळ येण्याचा प्रयत्न करू नका..
आम्ही जळत आहोत, तुम्ही भस्म व्हाल..
भडव्यांच्या भाषेला प्रत्युत्तर म्हणून
आम्ही भडवे बनणार नाही..
तुमच्या जाती तुम्हांस लाख मुबारक...
कीड्यांनो...
तुम्ही कधीपासून स्वतःला,
अंधारातल्या शिकारी घुबडाचा
बाप समजून घेतलात?
गरुडाची सावली ढगांवर पडते,
जमिनीवर नाही
हे विसरलात तुम्ही कीड्यांनो..
वणवा रात्रीचा सुंदर दिसतो म्हणून
जवळ येण्याचा प्रयत्न करू नका..
आम्ही जळत आहोत, तुम्ही भस्म व्हाल..
भडव्यांच्या भाषेला प्रत्युत्तर म्हणून
आम्ही भडवे बनणार नाही..
तुमच्या जाती तुम्हांस लाख मुबारक...
कीड्यांनो...