तू सांजवेळी येशील
कधी रात सरली
कळलेच नाही
दोन क्षण म्हणाली
नि जिंदगी निसटली
कळलेच नाही
अवघे उजाडायला
कधी स्वप्नात पडलो
कळलेच नाही
तुला पावसाची खबर
माझी नभात नजर
कळलेच नाही
मी मंद मंद पाऊस
कधी बेधुंद बरसलो
कळलेच नाही...
कधी रात सरली
कळलेच नाही
दोन क्षण म्हणाली
नि जिंदगी निसटली
कळलेच नाही
अवघे उजाडायला
कधी स्वप्नात पडलो
कळलेच नाही
तुला पावसाची खबर
माझी नभात नजर
कळलेच नाही
मी मंद मंद पाऊस
कधी बेधुंद बरसलो
कळलेच नाही...
No comments:
Post a Comment